श्री गजलक्ष्मी पथक, पुणे
श्री गजलक्ष्मी पथकाची स्थापना ही २००१ साली मा. श्री. केतन देशपांडे यांनी केली.
पुण्यामधील
मित्र
परिवार, सहकारी तसेच ढोल-ताशा प्रेमी सोबत येऊन पथकाची स्थापना झाली.
'गज' म्हणजेच गणेशाचे एक रूप
आणि 'लक्ष्मी' असे मिळून पथकाला 'श्री गजलक्ष्मी' नाव देण्यात आले. २ ढोल आणि १ ताशा ने सुरुवात
होऊन आता पथकाकडे १५१ ढोल आणि ६१ ताशा तसेच ध्वज आणि झांज आहेत.
यंदाचे वर्ष २४ वे असून, २५ व्या म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये यशस्वी पदार्पण करीत आहे.more...