|| जय गणेश ||

श्री गजलक्ष्मी ट्रस्ट

Contact
+91-0987654321
+91-0987654321

~ पर्व २५ वे ~

श्री गजलक्ष्मी पथक, पुणे

श्री गजलक्ष्मी पथकाची स्थापना ही २००१ साली मा. श्री. केतन देशपांडे यांनी केली.
पुण्यामधील मित्र परिवार, सहकारी तसेच ढोल-ताशा प्रेमी सोबत येऊन पथकाची स्थापना झाली. 'गज' म्हणजेच गणेशाचे एक रूप आणि 'लक्ष्मी' असे मिळून पथकाला 'श्री गजलक्ष्मी' नाव देण्यात आले. २ ढोल आणि १ ताशा ने सुरुवात होऊन आता पथकाकडे १५१ ढोल आणि ६१ ताशा तसेच ध्वज आणि झांज आहेत. यंदाचे वर्ष २४ वे असून, २५ व्या म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये यशस्वी पदार्पण करीत आहे.more...

मानाचे गणपती

सामाजिक कार्य

आरोग्यसेवा आपल्या दारी

विद्यार्थाना वह्या वाटप

सकाळ फाउंडेशन'च्या मार्फत पथकातर्फे दुष्काळी भागातील परिवारांचा वर्षभराचा खर्च

कोरोना काळात पाच हजार किलो धान्यवाटप, १५०० सॅनिटायझरच्या बाटल्या, २००० मास्क वाटप